Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 : आदिवासी विकास विभाग अंतर्गत 010 पदांची भरती ! येथे अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (ईमेल द्वारे)

एकूण पदसंख्या : 010 रिक्त जागा

भरती विभाग : आदिवासी विकास विभाग (Adivasi Vikas Vibhag)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी ..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01आयटी तज्ञ 01 
02एमआयएस / आयटी सहाय्यक 02 
03 एमआयएस असोसिएट 01 
04  प्रोजेक्ट असोसिएट 05 
05 सल्लागार (खरेदी)01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) At least 05 years of working experience in Information and Technology sector. ii) Bachelor’s or Master’s degree in Information Technology, Computer Science, Telecommunications, (BE/ B.Tech Comp./ BCA/BCS) or a related field. iii) Proven experience in designing, implementing, and managing ICT systems iv) Experience in working with government agencies, international organizations, or NGOs on ICT projects is desirable. v) Excellent communication and interpersonal skills, with the ability to collaborate effectively with diverse stakeholders and translate technical concepts into actionable recommendations. vi) Knowledge of Marathi Language and MS Office is essential.
  • पद क्र.02 : At least 03 years of working experience in Information and Technology sector. Experience in handling websites related to government departments. Knowledge of Marathi Language and MS Office is essential.
  • पद क्र.03 : At least 5 years’ experience in MIS Development/ MIS implementation/ MIS maintenance or monitoring activities Candidates having working knowledge of data management software with good academic record & innovative ideas will be preferred.
  • पद क्र.04 : i) At least 05 years working in Rural Development/ Poverty Alleviation/ Education, Tribal development ii) Candidates having relevant experience of good academic record & innovative ideas will be preferred.
  • पद क्र.05 : i) Bachelor’s or Master’s degree in Supply Chain Management, Logistics, Business Administration, or a related field. Proven experience of 5 years
    in procurement, supply chain, and logistics management, ii) Strong knowledge of
    procurement regulations, contract management principles, and supply chain best practices.  Excellent negotiation skills with the ability to establish and maintain relationships with suppliers and vendors. Proficiency in logistics software and tools for
    inventory management, tracking, and reporting. ii) Ability to work under pressure in fast-paced environments and manage multiple priorities simultaneously. Strong analytical and problem-solving skills, with attention to detail and accuracy. Excellent communication and interpersonal skills, with the ability to collaborate effectively with diverse stakeholders.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 30 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 75,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटीस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखत / कागदपत्र पडताळणी

नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 मे 2025 

ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी : constctd.nsk-mh@mah.gov.in


Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • अर्ज सादर करण्यासाठी तसेच भरवायची पदे,पदांचा तपशील,मानधन,शैक्षणिक अहर्ता इत्यादि तपशील बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. 
  • एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावा. 
  • अर्जदार यांच्या अर्जात कोणत्याही अटी व शर्ती असल्यास त्या मान्य करण्यात येणार नाहीत. 
  • इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज व स्वताचा बायोडाटा (त्यामध्ये संपर्कासाठी ई-मेल व मोबाइल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.) व इतर आनुषंगिक कागदपत्रे (शैक्षणिक पात्रता,अनुभव प्रमाणपत्र संगणक अहर्ता मराठी इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र) वरील ईमेल आयडी वर मुदतीत सादर करावा.
  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन अर्जाचा नमूना भरून तो वरील ईमेल आयडी वर पाठवायचा आहे. 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : बँक नोकरी : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची मोठी भरती l पात्रता : पदवीधर l Indian Overseas Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!