Konkan Railway Recruitment 2025 : कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे भरवायचे असून,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Konkan Railway Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online ईमेल द्वारे)
एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा
भरती विभाग : कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway)
भरती श्रेणी : रेल्वे विभाग अंतर्गत नोकरी ची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | आर्थिक सल्लागार | 01 |
शैक्षणिक पात्रता : Chartered Accountant (CA) / Cost and Management Accountant (CMA).
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 45 वर्षापर्यत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी 1180/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार आहे. (Konkan Railway Corporation Limited, SBI Belapur, A/C : 54000000065, IFSC Code : SBIN0040524 येथे NEFT/UTR चलन करून अर्जावर नमूद करावे.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई (Jobs in New Mumbai)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 एप्रिल 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा ईमेल आयडी : helpdeskrectcell@krcl.co.in
Konkan Railway Recruitment 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून ऑफलाईन अर्ज भरून तो वरील दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवायचे आहेत..
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : बँक नोकरी : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची मोठी भरती l पात्रता : पदवीधर l Indian Overseas Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा