Latur Mahanagarpalika Bharti 2024 : एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत थेट मुलाखतीवर कंत्राटी पद्धतीवर विविध जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये 012 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट,संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरती ची जाहिरात हि लातुर महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Latur Mahanagarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview)
एकूण पदसंख्या : 012 रिक्त पदे
भरती विभाग : लातुर महानगरपालिका
भरती श्रेणी : एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वैद्यकीय अधिकारी | 04 |
02 | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 05 |
03 | स्टाफ नर्स | 02 |
04 | पब्लिक हेल्थ मनेजर | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : MBBS / MMC Council कडील नोंदणी अनिवार्य
- पद क्र.02 : MBBS / MMC Council कडील नोंदणी अनिवार्य
- पद क्र.03 : GNM / BSC Nursing Maharashtra Nursing Council कडील नोंदणी अनिवार्य
- पद क्र.04 : MBBS OR Graduate in Health Sciences (B.D S./ B.A M.S/B.H.M.S/B.U.M.S/S.P.TH / Nursing Basic / MBA in Health Care Administrator)
वयोमर्यादा : पद क्र. 1,2, : 70 वर्षापर्यंत पद क्र.3 : 65 वर्षापर्यंत पद क्र.4 : 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : 150/- रुपये मागासवर्गीय : 100/- रुपये
मासिक वेतनश्रेणी : 20,000/- रुपये ते 60,000/- रुपये (पदानुसार वेतन दिले जाईल.)
नोकरीचे ठिकाण : लातुर (jobs in Latur)
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीवर
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंद्र विभाग,महानगरपालिका लातुर
मुलाखतीचा दिनांक : 27 ऑगस्ट 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2024
Latur Mahanagarpalika Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरून दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पोस्टाने सादर करावायचे आहेत.
- इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी शैक्षणिक अहर्ता अनुभव व जात प्रमाणपत्र इत्यादी साक्षांकित प्रतीसह व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्याचे सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
- अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवाराचा अर्ज ग्राह धरला जाणार नाही.
- मुलाखत पूर्ण झाल्यानंतर देखील पूर्ण वेळ / अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी या पदाचे पद रिक्त राहिल्यास महिन्याच्या शेवटाच्या बुधवारी मुलखात आयोजित करण्यात येईल, या बाबतीत सर्व अधिकार मा.आयुक्त मनपा लातुर यांचे राहतील.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
🔴 हे पण वाचा : LIC HFL Bharti 2024 : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “जुनिअर असिस्टंट” या पदांसाठी भरती ! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !