HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नविन पदांची भरती ! त्वरित येथे अर्ज करा

HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नविन पदांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 0580 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरती हि अप्रेंटीस असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती च्या संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या भरती ची जाहिरात हि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आलिया आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

HAL Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)

एकूण पदसंख्या : 0580 रिक्त पदे 

भरती विभाग : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01ITI अप्रेंटिस 324
02इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस105
03डिप्लोमा अप्रेंटिस71
04 नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस80

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Fitter/Tool & Die Maker (Jig & Fixture)Tool & Die Maker (Die & Mould)/Turner/Machinist/Machinist (Grinder)/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman (Mechanical)/Draughtsman (Mechanical)/Refrigeration and Air-conditioning mechanic/Painter (General)/Carpenter/Sheet Metal Worker/COPA/Welder/Stenographer)
  • पद क्र.02 : इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/Computer/Civil/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical/Production)/ B.Pharm
  • पद क्र.03 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical/Civil/Computer/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical)/ DMLT
  • पद क्र.04 : BA/B.Sc/B.Com/BBM/हॉटेल मॅनेजमेंट पदवी/B.Sc (Nursing)

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावा.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : अप्रेंटीस 

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट 

नोकरीचे ठिकाण : नाशिक (jobs in nashik)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2024

HAL Recruitment 2024 Links

पद क्र.ऑनलाईन अर्ज ऑनलाईन नोंदणी संपूर्ण जाहिरात 
01येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा 
02 ते 04येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

🔴 हे पण वाचा : LIC HFL Bharti 2024 : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “जुनिअर असिस्टंट” या पदांसाठी भरती ! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!