Maharashtra ECHS Bharti 2024 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती ची जाहिरात हि माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती साठी थेट मुलाखतीवर आयोजन करण्यात आले आहे,त्यासाठी भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra ECHS Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (थेट मुलाखत)
एकूण पदसंख्या : 03 रिक्त जागा
भरती विभाग : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | ऑफिस क्लर्क | 02 |
02 | खाते क्लर्क | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
(अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) 03 वर्षाचा अनुभव,संगणक साक्षरता,कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान, कार्यालयीन उपकरणे हाताळण्यास आणि देखरेख करण्यास समक्ष असणे आवश्यक आहे.
- पद क्र.02 : i) पात्र उमेदवार हा B.com मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. ii) 03 वर्षाचा अनुभव,संगणक साक्षरता,कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान, कार्यालयीन उपकरणे हाताळण्यास आणि देखरेख करण्यास समक्ष असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 35 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 16,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरुपाची नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
मुलाखतीचा पत्ता : स्टेशन सेल,औरंगाबाद
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 जानेवारी 2025
Maharashtra ECHS Bharti 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे कि जाहिरातमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी व शर्ती पूर्ण केल्या आहेत.
- अधिक माहिती साठी स्टेशन सेल ऑफिस 0240-2372229 या फोनवर संपर्क करावा.
- अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- 15 जानेवारी 2025 रोजी वरील पत्यावर दिनांक 11 वाजता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा