Mahavitaran Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण / MSEDCL) मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उच्चशिक्षित आणि अनुभवी उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महावितरणने नोव्हेंबर २०२६ मध्ये नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध विभागांमध्ये वरिष्ठ स्तरावरील पदांची निवड केली जाणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरतीचा तपशील आणि रिक्त पदे
- मुख्य अभियंता (वितरण) [Chief Engineer (Dist.) : ०४ पदे
- अधीक्षक अभियंता (वितरण) [Superintending Engineer (Dist.) : ११
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या वरिष्ठ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधील पदवी (B.E. / B.Tech in Electrical Engineering) असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित क्षेत्रातील प्रशासकीय आणि तांत्रिक कामाचा आवश्यक अनुभव असणे अनिवार्य आहे. पदनिहाय सविस्तर पात्रता व अनुभवाच्या अटींसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 18 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 50 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| GEN | 708/- रुपये |
| Reserved Category | 354/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 1,40,655/-रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्जकरण्याचा पत्ता : सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन-भरती कक्ष) यांचे कार्यालय, महावितरण (MSEDCL), चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2026
- कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.
Mahavitaran Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | पद क्र.01 : येथे क्लिक करा |
| पद क्र.02 : येथे क्लिक करा | |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
