SIDBI Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात उच्च पदावर आणि आकर्षक पगाराची सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेने (SIDBI) 2026-27 या वर्षासाठी असिस्टंट मॅनेजर (Grade A) आणि मॅनेजर (Grade B) या पदांच्या भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत देशभरात एकूण 68 रिक्त जागा भरल्या जाणार असून, 21 नोव्हेंबर 2026 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SIDBI Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 68 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय लघु उद्योग विकास बँक
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 1 | असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (जनरल) | 53 |
| 2 | असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (हिंदी) | 02 |
| 3 | असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (लीगल) | 03 |
| 4 | असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (IT) | 05 |
| 5 | मॅनेजर ग्रेड B (हिंदी) | 01 |
| 6 | मॅनेजर ग्रेड B (लीगल) | 03 |
| 7 | मॅनेजर ग्रेड B (IT) | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी (कॉमर्स / इकॉनॉमिक्स / मॅथेमॅटिक्स / स्टॅटिस्टिक्स / बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन / इंजिनिअरिंग) [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM (ii) 02 वर्षे अनुभव इंजिनिअरशोधा
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] + हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी अशा भाषांतरामध्ये किमान एक वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा (Post-Graduate Diploma) किंवा 50% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] + हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी अशा भाषांतरामध्ये किमान एक वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा (Post-Graduate Diploma) किंवा 50% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 04 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 21 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 30/30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| GEN/EWS/OBC | 1100/- रुपये |
| SC/ST/PWD | 175/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 78,450/-रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026
- परीक्षा (Phase I & II): 27 डिसेंबर 2026
- परीक्षा (Phase III): फेब्रुवारी 2027
- कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.
SIDBI Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
