Mazagon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु झाली आहे,या भरती मध्ये एकूण 0247 रिक्त पदे भरवायचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती ची जाहिरात हि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे अर्ज हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत संकेतस्थळ व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mazagon Dock Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0247 रिक्त जागा
भरती विभाग : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | AC रेफ.मेकॅनिक | 02 |
02 | चिपर ग्राइंडर | 015 |
03 | कॉम्प्रेसर अटेंडंट | 04 |
04 | डिझेल कम मोटर मेकॅनिक | 05 |
05 | ड्रायव्हर | 03 |
06 | इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर | 08 |
07 | इलेक्ट्रिशियन | 32 |
08 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 04 |
09 | फिटर | 018 |
10 | हिंदी ट्रांसलेटर | 01 |
11 | ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical) | 04 |
12 | ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical) | 12 |
13 | ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical) | 07 |
14 | ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Civil) | 03 |
15 | मिलराइट मेकॅनिक | 05 |
16 | पेंटर | 01 |
17 | पाइप फिटर | 10 |
18 | रिगर | 10 |
19 | स्टोअर कीपर | 06 |
20 | स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर | 02 |
21 | फायर फायटर | 58 |
22 | सुरक्षा निरीक्षक | 05 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : General/OBC/SEBC/EWS/AFC – 354/- रुपये (SC/ST/PWD – शुल्क नाही)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 22,000/- रुपये ते 83,180/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : CBT (Computer Based Test) Skill Test, Interview
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in Mumbai)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 सप्टेंबर 2024
Mazagon Dock Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !