MCGM BHARTI 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0115 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahanagarpalika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MCGM BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0115 रिक्त जागा
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahanagarpalika)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कार्यक्रम समन्वयक | 024 |
02 | आहारतज्ज्ञ | 033 |
03 | कार्यकारी सहाय्यक | 002 |
04 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 030 |
05 | NCD कॉर्नर्स MPW | 026 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता :
- पद क्र.01 : i) MBBS/BAMS / BHMS / BDS ii) MS-CIT
- पद क्र.02 : i) BSc किंवा PG डिप्लोमा/M.Sc./ (Nutrition and Dietetics) ii) MS-CIT
- पद क्र.03 : i) वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम पदवी ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. iii) MS-CIT (iv) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.04 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा असणे आवश्यक. iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि iv) MS-CIT
- पद क्र.05 : i) 10वी उत्तीर्ण ii) MS-CIT
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 17,000/- रुपये ते 45,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 179 दिवसांसाठी कंत्राटी स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 29 एप्रिल 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 जून 2025 (सायंकाळी 05 : 00 वाजेपर्यंत)
MCGM BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने गूगल फॉर्म द्वारे अर्ज भरावयाचे आहेत.
- उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे कळविण्यात येईल व त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. दूरध्वनिद्वारे कोणतेही माहिती कळविली जाणार नाही ईमेल याची खात्री करणे यांची सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांनी असेल.
- मुलाखतीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करून संकेतस्थळावर तसेच सूचना फालकावर प्रदर्शित करण्यात येईल.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला एका वेळी फक्त एकच अर्ज करता येईल.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Cochin Shipyard Limited Bharti 2025 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत ‘सहाय्यक’ पदांची भरती सुरू! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा