Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत 013 जागांची भरती सुरू ! थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया.

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 013 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही पुणे महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करवेचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 013 रिक्त जागा

भरती विभाग : पुणे महानगरपालिका Pune Mahanagarpalika)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01सिनिअर डेटाबेस 01
02डेटाबेस अडमीनिस्ट्रेटर 01 
03 सॉफ्टवेअर इंजिनिअर 01 
04 सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्विसेस 01 
05 सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसमेंट सर्विसेस 01 
06 सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर01 
07 सॉफ्टवेअर इंजिनिअर कॅटेगरी -1 03 
08 सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर03 
09 टॅक्स कंपायलेशन 01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 16 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 56 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,900/- रुपये ते 72,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 06 महीने करार पद्धतीने सेवा करणेकरिता नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 मे 2025 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कर आकारणी व कर संकलन विभाग पुणे महानगरपालिका पुणे


Pune Mahanagarpalika Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • संदर पदांची नेमणूक ही पूर्णता कंत्राटी पद्धतीने असेल, या पदांवरील अधिकारी/कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही. 
  • वरील पदांसाठी मा.महापालिका आयुक्त यांचे नवे असणारा पुणे मनपाच्या वेबसाइट वर असणारा छापील अर्ज डाउनलोड करण्यात यावा. सदर अर्ज सुचाच्च अक्षरात संपूर्णपणे भरून मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय मध्ये वेळेत पोचतील अशा पद्धतीने समक्ष सादर करावेत. पोस्टद्वारे प्राप्त होणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : बँक नोकरी : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची मोठी भरती l पात्रता : पदवीधर l Indian Overseas Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!