MSF Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) कफ परेड मुख्यालय मुंबई येथे विविध विभागात कार्यालयीन सहायक व संगणक तंत्रज्ञ अशा एकूण 07 पदांकरिता पात्र व इच्छुक महिला / पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती विषयी अधिक माहिती मागील पानावर सविस्तर दिली आहे,तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MSF Recruitment 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सादर करावयची कागदपत्रे :
- वैयक्तिक माहिती (बायोडाटा)
- शैक्षणिक कागदपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- TALLY प्रमाणपत्र
- 02 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
- प्रस्तुत जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदसंख्या यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
- सदर निवड प्रक्रिया कोणत्याही निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी / कोणत्याही कारणास्तव पूर्णता किवा अंशात रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याकडून राखून ठेवण्यात आलेला आहे.
- उमेदवारांच्या नेमणुकीबाबत अंतिम निर्णय महामंडळाचा असेल.
हे आपल्या मित्रांना पाठवा !