National Bureau Of Soil Survey Bharti 2024 : राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो अंतर्गत नविन जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्रता धारक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. या भरती मध्ये थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार असून भरती विषयी अधिक माहिती साठी खाली लेखात सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळणार असून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
National Bureau Of Soil Survey Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 04 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | IT Assistant | 01 |
02 | Project Assistant | 02 |
03 | Laboratory Assistant | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय किमान 21 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणर नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 22,000/- रुपये ते 45,000/-रुपये वेतन मिळणर आहे.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in Nagpur)
मुलाखतीचा दिनांक : 10 सप्टेंबर 2024
मुलाखतीचा पत्ता : ICAR – राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमिन वापर नियोजन ब्युरो,अमरावती रोड नागपूर – 440033
National Bureau Of Soil Survey Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाताना स्व खर्चाने दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीला जाणार शैक्षणिक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- या लेखात अपूर्ण माहिती असू शकते वरील pdf काळजीपूर्वक वाचा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !