राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे नविन पदांची भरती सुरू ! l National Health Mission Nashik Bharti 2025

National Health Mission Nashik Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 010 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

National Health Mission Nashik Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0010 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक (National Health Mission Nashik)

भरती श्रेणी : महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कीटकशास्त्रज्ञ005 
02 सार्वजनिक आरोग्य तज्ञ005

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : M.Sc. Zoology + 05 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.02 : Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 15 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs In Nashik)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक.

मुलाखतीचा दिनांक : 15 मे 2025 (सकाळी 10:30 ते 3:00 वाजेपर्यंत)


National Health Mission Nashik Bharti 2025 Links

ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

(टीप : सदर भरती साठी सविस्तर जाहिरात अटी व शर्ती zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी सदर अटी व शर्तीचे वाचन करून संकेतस्थळावरून विहित नामुन्यातील अर्ज डाउनलोड करून लेखी स्वरूपात पुराव्याचा छायांकित कागदपत्रासह उपस्थित रहावे. )


उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरून तो वरील पत्यावर वेळेत पाठवायचे आहेत. 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सुवर्णसंधी : बँक ऑफ बडोदा अंतर्गत 0500 जागांची मेगाभरती सुरू ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण l Bank Of Baroda Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!