New India Assurance Company Bharti 2024 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी भरती ! संपूर्ण माहिती येथे पहा

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा
New India Assurance Company Bharti 2024 :न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 0170 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.भरती विषयी अधिक माहिती साठी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

New India Assurance Company Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0170 रिक्त जागा 

भरती विभाग : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01अकाऊंटंट50
02जनरलिस्ट120

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Chartered Accountant (ICAI)/ Cost and Management Accountant(The Institute of Cost Accountants of India, earlier knows as ICWAI ) and Graduation / Post- Graduation in any Discipline with min 60% (55% for SC/ST/PwBD) Or MBA Finance / Finance / M.com With min 60% (55% for SC/ST/ PwBD)
  • पद क्र.02 : A candidate must possess the minimum qualification of a graduate / post Graduate in any discipline from a recognized University of any equivalent qualification recognized as such by central Government with at least 60% marks in either of the degree examination for General candidate and at least 55% marks for SC/ST/ PwBD Candidates.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 21 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 580/- रुपये SC/ST/PWD – 100/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 50,925/- रुपये ते 96,765/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (पूर्व/मुख्य) मुलाखत

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (महाराष्ट्रात मुंबई येथे)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 सप्टेंबर 2024

New India Assurance Company Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती ! पात्रता : 12वी उत्तीर्ण ! येथे ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!