Police Department Recruitment 2024 : पोलीस विभागात “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा

Police Department Recruitment 2024 : पोलीस आयुक्त नागपूर शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती ची जाहिरात हि पोलीस आयुक्तालय नागपूर शहर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरुपाची नोकरी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहना करण्यात आली आहे,या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आलिया आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलिया आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Police Department Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 08 रिक्त जागा

भरती विभाग : पोलीस आयुक्त नागपूर शहर

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01विधी अधिकारी गट -अ 01
02विधी अधिकारी गट – ब 03
03विधी अधिकारी 08

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल,तो सनद धारक असेल. ii) विधी अधिकारी गट अ या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. iii) उमेदवार गुन्हेगारी विषयक,सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थती तथा विभागीय चोकशी बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल iv) उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान पुरेसे असणे आवश्यक.
  • पद क्र.02 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल,तो सनद धारक असेल. ii) विधी अधिकारी गट ब या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. iii) उमेदवार गुन्हेगारी विषयक,सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थती तथा विभागीय चोकशी बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल iv) उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान पुरेसे असणे आवश्यक.
  • पद क्र.03 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल,तो सनद धारक असेल. ii) विधी अधिकारी गट ब या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. iii) उमेदवार गुन्हेगारी विषयक,सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थती तथा विभागीय चोकशी बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल iv) उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान पुरेसे असणे आवश्यक.

(शैक्षणिक पात्रता जाहिरात मध्ये काळजीपूर्वक वाचून घ्यावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 62 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर पदभरती हि कंत्राटी तत्वावर आहे.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल,याबबत लेखी परीक्षेचा व मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल,लेखी परीक्षा 50 गुणांची व तोंडी परीक्षा 25 गुणांची असेल,नियुक्ती देणेसाठी कमीत कमी 60% गुण असणे आवश्यक राहील.

नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन,वेस्ट हायकोर्ट , सिव्हील लाईन्स,नागपूर येथील,आवक शाखा,तळमजला.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 डिसेंबर 2024

Police Department Recruitment 2024 Links

ऑफलाईन अर्ज PDFयेथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती प्रक्रिया हि ऑफलाईन पद्धतीची आहे.
  • उमेदवाराने अर्जाचा नमुना हा अधिकृत संकेतस्थळावर घेऊन दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांना स्वताचा ईमेल आयडी मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा कारण भरती संदर्भात येणाऱ्या संपूर्ण नोटीफिकेशन वेळेत मिळतील.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे हि वाचा : Mahanirmiti Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदांच्या एकूण 800 जागांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!