भारतीय डाक विभाग भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Post Office GDS Bharti 2025

Post Office GDS Bharti 2025 : भारतीय डाक विभाग अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये तब्बल 21413 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही भारतीय डाक विभाग (India Post Office) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Post Office GDS Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 21,413 रिक्त पदे (महाराष्ट्र 1485 जागा )

भरती विभाग : भारतीय डाक विभाग (India Post Office)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01पोस्ट मास्टर (BPM)
02सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार हा कोणत्याही विद्याशाखेतून / संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असावा. ii) संगणक प्रमाणपत्र आवश्यक 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा दिनांक 03 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : परीक्षा शुल्क 100/- रुपये (मागासवर्गीय : परीक्षा शुल्क माफ आहे.)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 12,000/- रुपये ते 29,380/- रुपये मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (All India Job)

निवड प्रक्रिया : भरती ची निवड प्रक्रिया हि 10 वीच्या टक्केवारी केली जाणार असून कोणतेही परीक्षा घेतली जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 फेब्रुवारी 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 मार्च 2025 

Post Office GDS Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
राज्यानुसार जागा येथे क्लिक करा

भरती साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे : 

  • 10वी , 12वी गुणपत्रिका / प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला 
  • डोमासाईल 
  • आधार कार्ड 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • स्वाक्षरी 
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्र 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्विकारले जाणार आहेत.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 मार्च 2025 आहे.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला www.indiapostgdsonline.gov.in भेट द्या.

हे पण वाचा : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 32438 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! l पात्रता : 10वी उत्तीर्ण l Railway Recruitment Board Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!