Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदामध्ये 206 जागांसाठी भरती सुरू

Bank of Baroda Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक उत्तम संधी समोर आली आहे. [Bank of Baroda Bharti 2026] अंतर्गत विविध विभागांमधील नियमित २०६ स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत मॅनेजर, सीनियर मॅनेजर, डेटा सायंटिस्ट आणि टेक्निकल ऑफिसर यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.

या लेखाच्या माध्यमातून आपण [Bank of Baroda Bharti 2026] ची पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क याबद्दलची संपूर्ण माहिती अगदी सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करत असाल, तर हा लेख तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल.

Bank of Baroda Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 205 रिक्त जागा 

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (BoB)

भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
1मॅनेजर – डिजिटल प्रॉडक्ट13
2सिनियर मॅनेजर – डिजिटल प्रॉडक्ट01
3प्रॉडक्ट मॅनेजर – डिजिटल लेंडिंग05
4टेक्निकल ऑफिसर- सिव्हिल इंजिनिअर35
5टेक्निकल मॅनेजर- सिव्हिल इंजिनिअर21
6टेक्निकल सिनियर मॅनेजर – सिव्हिल इंजिनिअर06
7टेक्निकल ऑफिसर – इलेक्ट्रिकल इंजिनिअर15
8टेक्निकल मॅनेजर – इलेक्ट्रिकल इंजिनिअर09
9टेक्निकल सिनियर मॅनेजर – इलेक्ट्रिकल इंजिनिअर02
10मॅनेजर – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी13
11सिनियर मॅनेजर – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी03
12मॅनेजर – सिक्युरिटी54
13चीफ मॅनेजर – डेटा सायंटिस्ट01
14सिनियर मॅनेजर – डेटा सायंटिस्ट01
15सिनियर मॅनेजर – डेटा प्रोफाइलिंग02
16सिनियर मॅनेजर – DQ अ‍ॅनालिस्ट02
17सिनियर मॅनेजर – BI अ‍ॅण्ड डॅशबोर्ड डेव्हलपमेंट08
18मॅनेजर – टॅक्सेशन05
19मॅनेजर – अकाउंट्स05
20सिनियर मॅनेजर – टॅक्सेशन02
21सिनियर मॅनेजर – अकाउंट्स02
22चीफ मॅनेजर – इन्व्हेस्टर रिलेशन्स01

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: (i) B.E./B.Tech (IT/ Computer Science/ Electronics and Communication Engineering)   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) B.E./B.Tech (Computer Science / Computer Applications /IT/ Electronics / Electronics & Telecommunications/ Electronics & Communication / Electronics & Instrumentation) किंवा MCA  (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) BE / B.Tech (Civil)    (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) BE / B.Tech (Civil)    (ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) BE / B.Tech (Civil)    (ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) BE / B.Tech (Electrical)   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) BE / B.Tech (Electrical)   (ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) BE / B.Tech (Electrical)   (ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) B.E/B.Tech (Computer Science & Engineering / Computer Science / Information Technology / Electronics & Communications / Electronics & Instrumentation / Electronics & Electrical Engineering) or Master of Computer Applications / M.Sc. (Computer Science / IT / Cyber Security) किंवा M.Tech (Cyber Security)  (ii) CEH / CompTIA Security+ / CCNA/CISA  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: (i) BE / B.Tech (Computer Science /IT/ Electronics & Communications/Electronics & Electrical Engineering) MCA / MSc (Computer Science/ IT/ Cyber Security) / M.Tech (Cyber Security)  (ii) CISSP/CISM/CISA  (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) उमेदवार हा लष्कर, नौदल किंवा वायुदलातील किमान 05 वर्षांची ‘कमिशन्ड’ सेवा झालेला अधिकारी असावा.
  • पद क्र.13: (i) B.E./B.Tech/ M.E./ M.Tech (Computer Science / IT / Electronics & Telecommunications / Electronics & Communications) किंवा B.Sc. (Computer Science / Information Technology) किंवा M.Sc. (Computer Science / Information Technology / Data Science) किंवा BCA/MCA किंवा पदवी (Data Science / Statistics / Applied Mathematics)   (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.14: (i) B.E./B.Tech/ M.E./ M.Tech (Computer Science / IT / Electronics & Telecommunications / Electronics & Communications) किंवा B.Sc. (Computer Science / Information Technology) किंवा M.Sc. (Computer Science / Information Technology / Data Science) किंवा BCA/MCA किंवा पदवी (Data Science / Statistics / Applied Mathematics)   (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.15: (i) B.Sc. (IT/ Computer Science) किंवा B.E./B.Tech (Computer Science / Information Technology / Electronics & Telecommunications / Electronics & Communications) किंवा BCA/MCA  (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.16: (i) पदवी (Computer Science / Information Systems / Statistics / Data Science / Mathematic) किंवा M.Sc. (Data Science)/ MBA (with analytics)  (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.17: (i) B.E / B.Tech. (Computer Science / IT/ Electronics & Communications /Electronics & Telecommunications) किंवा MCA किंवा M.Sc. (IT / Computer Science)    (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.18: (i) CA/ ICWA   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.19: (i) CA/ ICWA   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.20: (i) CA/ ICWA   (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.21: (i) CA/ ICWA   (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.22: (i) अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदवी   (ii) 08 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी पर्यन्त 23 ते 43 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
Gen/OBC/EWS850/- रुपये
SC/ST/PWD/महिला175/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 48480/-रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया :

  • ऑनलाईन परीक्षा / अर्जांची छाननी (Online Test / Screening)
  • सायकोमेट्रिक चाचणी (Psychometric Assessment)
  • वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)
  • दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी (Document Verification & Medical Exam)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 ऑगस्ट 2026


Bank of Baroda Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन फॉर्मयेथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळाला (bankofbaroda.bank.in) भेट द्या.
  • करिअर (Careers) सेक्शनमध्ये जाऊन ‘Current Opportunities’ या पर्यायावर क्लिक करा.
    “Recruitment of Specialists Officers” च्या लिंकवर
  • क्लिक करून नोंदणी (Registration) पूर्ण करा.
    अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी आणि फोटो स्कॅन करून अपलोड करा.
  • तुमच्या प्रवर्गाचे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

हे पण वाचा : NGEL Bharti 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी! NTPC मध्ये 114 जागांवर भरती सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment