Bank of Baroda Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? मग विचार कसला करताय कारण बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0418 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.
Bank of Baroda Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0418 रिक्त जागा
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | सिनिअर मॅनेजर | १३3 |
| 02 | मॅनेजर | 229 |
| 03 | ऑफिसर | 056 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : (i) B.E/ B.Tech./ M. Tech / M.E./ (Computer Science/Information
Technology / Electronics & Communication) / MCA (ii) 05 वर्षे अनुभव - पद क्र.2 : (i) B.E/ B.Tech./ M. Tech / M.E./ (Computer Science/Information
Technology / Electronics & Communication) / MCA (ii) 03 वर्षे अनुभव - पद क्र.3 : (i) B.E/ B.Tech./ M. Tech / M.E./ (Computer Science/Information
Technology / Electronics & Communication) / MCA (ii) 01 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसाणिस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी किमान 22/24/27 वर्ष तर कमाल वय हे 32/34/37 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 850/- रुपये |
| SC/ST/PWD/महिला | 175/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये ते 85,920/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्र पडताळणी
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 फेब्रुवारी 2026
Bank of Baroda Bharti 2026 Details
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : India Post GDS Bharti 2026 : भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत तब्बल 28,740 जागांची मोठ्ठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
