BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited) अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 017 रिक्त जागांसाठी भरती राबविली जात आहे.सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध पदांचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अधिक माहिती साठी मूळ जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती जाहिरात हि ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आलिया आहे. ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 19 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.
BECIL Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
एकूण पदे : 017 रिक्त जागा
भरती विभाग : ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सुपरवायझर | 02 |
02 | MTS | 015 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : The Candidate must be XII passed with one year experience of Hospital in the Supervisors work in PEST Control in Hospital And Residential Areas.
- पद क्र.02 : The Candidate must be X passed with one year experience of PEST Control work in Hospital and Residential Areas.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 509/- रुपये राखीव प्रवर्ग – 295/- रुपये अर्ज शुल्क भरावयाचे आहे.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,499/- रुपये वेतन मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत स्किल चाचणी द्वारे निवड होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : दिल्ली (jobs in Delhi)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Mr. Suhsil Kr. Arya, Project Manager (HR) Broadcast Engineering Consultant India Limited (BECIL) Bhawan, C- 56/A-17, Sector – 62 Noida – 201307
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 ऑगस्ट 2024
BECIL Recruitment 2024 Links
ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांना महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरून दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पोस्टाने सादर करावायचे आहेत.
- इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी शैक्षणिक अहर्ता अनुभव व जात प्रमाणपत्र इत्यादी साक्षांकित प्रतीसह व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्याचे सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
- अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवाराचा अर्ज ग्राह धरला जाणार नाही.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
🔴 हे पण वाचा : LIC HFL Bharti 2024 : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “जुनिअर असिस्टंट” या पदांसाठी भरती ! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !