Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 300 रिक्त जागां भरण्यात येणार आहेत. सदर भरती सरकारी असून कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 02 सप्टेंबर 2024 असून अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Bank Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)
एकूण पदसंख्या : 300 रिक्त जागा (महाराष्ट्रात 40 जागा)
भरती विभाग : इंडियन बँक
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | स्थानिक बँक अधिकारी | 300 |
शैक्षणिक पात्रता : A Degree In Any Discipline from a University recognized by the Govt. Of india or any Equivalent qualification recognized as such by the Central Government. The Candidate must possess valid Mark-sheet/ Degree Certificate that he / she is a Graduate on the day he /she marks obtained in Graduation while registering online.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : अमागास्वर्गीय – 1000/- रुपये मागासवर्गीय – 175/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये ते 85,920/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All india)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 13 ऑगस्ट 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 सप्टेंबर 2024
Indian Bank Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
🔴 हे पण वाचा : HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नविन पदांची भरती ! त्वरित येथे अर्ज करा
हे आपल्या मित्रांना पाठवा !