BPCL Bharti 2026 : भारत पेट्रोलियममध्ये 154 नॉन-मॅनेजमेंट पदांसाठी मोठी संधी, अंतिम तारीख वाढली

BPCL Bharti 2026 : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून (BPCL Careers) मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, भारत सरकारच्या मालकीची अग्रगण्य ‘महारत्ना’ कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये विविध तांत्रिक पदांच्या नोकरीसाठी BPCL Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि रिफायनरी क्षेत्रात रस असणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी ही एक उत्तम रोजगाराची संधी चालून आली आहे. विशेषतः मुंबई आणि कोची येथील रिफायनरी प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत

BPCL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 154 रिक्त जागा 

भरती विभाग : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01प्रोसेस टेक्निशियन (केमिकल)60
02प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल)64
03टेक्निशियन/ऑपरेटर (मेकॅनिकल)13
04टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन)17

शैक्षणिक पात्रता : (Gen/OBC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण)

  • पद क्र.1 : i) केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.2 : i) केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा  ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.3 : i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.4 : i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (इंडस्ट्रियल कंट्रोल) डिप्लोमा  ii) 01 वर्ष अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक  01 जुलै 2026 रोजी पर्यन्त 18 ते 25 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
Gen/OBC/EWS590/- रुपये
SC/ST/PWDअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 26,500/-रु. ते 34,400/-रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : मुंबई & कोची

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 ऑगस्ट 2026


BPCL Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन फॉर्मयेथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम BPCL Careers च्या अधिकृत जॉब ओपनिंग पोर्टलवर भेट द्या.
  • “Non-Management Recruitment” लिंकवर क्लिक करून थेट IBPS Application Portal वर जा.
  • ‘Click here for New Registration’ निवडून आपली मूळ माहिती भरा आणि युझर आयडी-पासवर्ड मिळवा.
  • लॉगिन केल्यानंतर अर्ज फॉर्ममधील सर्व शैक्षणिक व वैयक्तिक तपशील अचूक भरा.
  • आपले स्कॅन केलेले फोटो, स्वाक्षरी आणि जन्मतारखेचा दाखला (१० वी/१२ वी प्रमाणपत्र) पीडीएफ स्वरूपात अपलोड करा.
  • डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI च्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

हे पण वाचा : NGEL Bharti 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी! NTPC मध्ये 114 जागांवर भरती सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment