NCERT Bharti 2026 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत 0117जागांची भरती सुरु ! मासिक वेतन : 67,000/- रुपये.

NCERT Bharti 2026 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0117 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NCERT Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0117 रिक्त जागा

भरती विभाग : शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्रोफेसर019
02असोसिएट प्रोफेसर52
03असिस्टंट प्रोफेसर38
04डेप्युटी लायब्रेरियन01
05असिस्टंट लायब्रेरियन02

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1 : (i) Ph.D  (ii) 10 रिसर्च पब्लिकेशन्स  (iii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2 : (i) Ph.D  (ii) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी  (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स  (iv) 08 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3 : 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/Ph.D + NET/SLET/SET किंवा Ph.D
  4. पद क्र.4 : (i) 55% गुणांसह ग्रंथालयशास्त्र/माहितीशास्त्र/दस्तऐवजीकरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) 08 वर्षे अनुभव (iii) Ph.D. (library science/ Information science / Documentation Science/Archives and manuscript keeping/computerization of library)
  5. पद क्र.5 : (i) 55% गुणांसह ग्रंथालयशास्त्र/माहितीशास्त्र/दस्तऐवजीकरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) NET/SLET/SET

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : अर्जासाठी वयोमर्यादा नमूद नाही.

अर्ज शुल्क :

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS1000/- रुपये
SC/ST/PWDअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 37,400/-रुपये ते 67,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :  20 फेब्रुवारी 2026 


NCERT Bharti 2026 Links 

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
ऑनलाईन अर्ज 
येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : India Post GDS Bharti 2026 : भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत तब्बल 28,740 जागांची मोठ्ठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo