Exim Bank Bharti 2026 : भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 040 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी मिळणार असून पदवीधारकांना संधी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.
Exim Bank Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 040 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय निर्यात-आयात बँक
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | मॅनेजमेंट ट्रेनी (Banking Operations) | 040 |
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह पदवीधर ii) MBA/ PGDBA /PGDBM / MMS (Finance/ International Business /Foreign Trade)/CA
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी किमान 21 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC | 600/- रुपये |
| SC/ST/PWD/EWS/महिला | 100/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 फेब्रुवारी 2026 15 फेब्रुवारी 2026
Exim Bank Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : India Post GDS Bharti 2026 : भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत तब्बल 28,740 जागांची मोठ्ठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
