Hindustan Petroleum Recruitment 2024 : हिन्दुस्थान पेट्रोलियम मध्ये नविन विविध पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Hindustan Petroleum Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0100 रिक्त जागा 

भरती विभाग : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01Junior Executive Fire & Safely037
02Junior Executive – Mechanical04
03Assistant Accounts Officer02
04Assistant Engineer- Chemical012
05Engineer Mechanical 014
06Engineer Chemical 027
07Engineer – Fire & Safely04

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात पहा.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 1180/- रुपये   SC/ST/PWD – अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : CBT (Computer Based Test)  Skill Test, Interview

नोकरीचे ठिकाण : राजस्थान (jobs in Rajasthan)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 05 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 सप्टेंबर 2024

Hindustan Petroleum Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी  महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Arogya Vibhag Nashik Bharti 2024 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात नोकरी ची संधी ! येथे पहा संपूर्ण माहिती ! त्वरित अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!