Urban Co Op Bank Bharti 2024 : अर्बन को-ऑप बँक मध्ये कनिष्ठ लिपिक,वसुली सहायक,सुरक्षा रक्षक,शिपाई व इतर पदांची भरती सुरु ! पात्रता : 10वी,12वी,पदवीधर उत्तीर्ण

Urban Co Op Bank Bharti 2024 : अर्बन को-ऑप बँक अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरतीमध्ये “कनिष्ठ लिपिक,वसुली सहायक,सुरक्षा रक्षक,शिपाई,चालक” हि रिक्त भरवायची असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती मध्ये 10वी/12वी/पदवीधर उमेदवारांना संधी मिळणार असून सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरती ची जाहिरात हि अर्बन को-ऑप बँक यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Urban Co Op Bank Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : निश्चित नाही 

भरती विभाग : अर्बन को-ऑप बँक अंतर्गत 

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कनिष्ठ अधिकारी 
02कनिष्ठ लिपिक 
03सुरक्षा रक्षक 
04शिपाई/चालक 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : वाणिज्य,विज्ञान शाखा पदवीधर,बँकिंग क्षेत्रातील किमान 05 वर्ष अनुभव, पदव्युत्तर असल्यास प्राधान्य 
  • पद क्र.02 : उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/ विद्याशाखेतून पदवीधर असावा.
  • पद क्र.03 : उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर किवा 12वी उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.04 : किमान 10वी उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.05 : किमान 10वी उत्तीर्ण असावा. (चालक पदांसाठी लायसन्स आवश्यक)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती (मानधन पद्धत)

निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे 

नोकरीचे ठिकाण : चिखली, जिल्हा बुलढाणा (jobs in Chikhali)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि. चिखली अर्बन को.ऑप बँक.लि. चिखली, सहकार समृद्धी, डॉ.शामाप्रसाद मुखर्ज मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली जि.बुलढाणा ४४३२01

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 ऑक्टोंबर 2024

Urban Co Op Bank Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • वरील प्रमाणे धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक कागदपत्राच्या झेरोक्स सह अंतिम दिनांक पर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालय चिखली येथे वरील पत्यावर कुरिअर किवा हस्तपोच पाठवावेत.
  • तसेच hr@cucb.co.in या मेल वरती वरील दिनांकाच्या आत पाठवावे.
  • पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखती करिता संपर्क करून तारीख व वेळ कळविण्यात येईल.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Arogya Vibhag Nashik Bharti 2024 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात नोकरी ची संधी ! येथे पहा संपूर्ण माहिती ! त्वरित अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !

error: Content is protected !!