Homi Bhabha Center Bharti 2024 : होमी भाभा सेंटर अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! येथे अर्ज करा

Homi Bhabha Center Bharti 2024 : होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये एकूण 05 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती ची जाहिरात हि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (Homi Bhabha Centre for Science Education) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार असून मुलाखती विषयी संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Homi Bhabha Center Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview)

एकूण पदसंख्या : 05 रिक्त जागा 

भरती विभाग : होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अंतर्गत 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत (Central Government)

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी02
02प्रकल्प सहाय्यक01
03प्रकल्प कार्य सहाय्यक02

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) Full-time Bachelor of Science in Chemistry/ Applied Chemistry ii) Full-time B.Sc./ B.S.
  • पद क्र.02 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/ विद्याशाखेतून पूर्ण वेळ पदवीधर असावा.
  • पद क्र.03 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/ विद्याशाखेतून 10वी  उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 31 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 31,500/- रु.ते 62,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी

नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in Mumbai)

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे निवड प्रक्रिया होणार आहे.

मुलाखतीचा दिनांक : 21/22/23 ऑक्टोंबर 2024

मुलाखतीचा पत्ता : होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्र टाटा मुलभूत अनुसंधान संस्थान, बी.एन.पूर्व मार्ग, मानखुर्द मुंबई 400088

Yantra India Limited Bharti 2024 Links

ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी  महत्वाच्या सूचना : 

  • या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर आहे.
  • पात्र उमेदवाराने वरील दिनांकास मुलाखतीसाठी पत्यावर वेळेत उपस्थित राहावे.
  • उमेदवाराने मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! पात्रता : 10वी,12वी,पदवीधर उत्तीर्ण ! त्वरित येथे अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!