सुवर्णसंधी : नाशिक महानगरपालिका अंतर्गत 206 जागांसाठी भरती सुरु ; Nashik Mahanagar Palika Bharti 2026

Nashik Mahanagar Palika Bharti 2026 : नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि तांत्रिक क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर (सुरुवातीचा कालावधी ६ महिने) राबविण्यात येत असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Nashik Mahanagar Palika Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन

एकूण पदसंख्या : 208 रिक्त जागा 

भरती विभाग : नाशिक महानगरपालिका

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
1वैद्यकीय अधिकारी15
2विशेषज्ञ डॉक्टर्स (शल्यचिकित्सक2
3स्त्रीरोग तज्ञ5
4अस्थिरोग तज्ञ2
5बालरोग तज्ञ5
6क्ष-किरण तज्ञ1
7बधिरीकरण तज्ञ2
8त्वचारोग तज्ञ2
9मानसोपचार तज्ञ2
10स्टाफनर्स79
11ANM57
12मिश्रक15
13संगणक ऑपरेटर10
14कुष्ठरोग तंत्रज्ञ4
15बायोमेडिकल इंजिनियर1
16शस्त्रक्रिया गृह तंत्रज्ञ2
17ईसीजी तंत्रज्ञ2
18फिजिओथेरपिस्ट2

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : M.B.B.S.
  • पद क्र.02 : M.S. / D.N.B. Surgery
  • पद क्र.03 : M.S. / D.N.B. / D.G.O. Gynecology
  • पद क्र.04 : M.S. / D.N.B. Orthopedics
  • पद क्र.05 : M.D. / D.N.B. / D.C.H. Pediatrics
  • पद क्र.06 : M.D. / D.N.B. / D.M.R.E. Radiology
  • पद क्र.07 : M.D. / D.N.B. / D.A. Anesthesia
  • पद क्र.08 : M.D. / D.N.B. / D.V.D. Skin
  • पद क्र.09 : MD (Psychiatry)
  • पद क्र.10 : B.Sc. / M.Sc. Nursing / GNM
  • पद क्र.11 : ANM
  • पद क्र.12 : B. Pharm / D. Pharm
  • पद क्र.13 : पदवीधर (Graduation), टायपिंग इंग्रजी ४० व मराठी ३०, आणि MS-CIT
  • पद क्र.14 : १२ वी (विज्ञान) आणि Leprosy Technician Course
  • पद क्र.15 : BE / B.Tech / Diploma in Biomedical Engineering
  • पद क्र.16 : १२ वी (विज्ञान) आणि Operation Theater Technician Course
  • पद क्र.17 : Diploma / Certificate course of ECG technician
  • पद क्र.18 : Bachelor / Masters in Physiotherapy

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : अनु.क्र. 1 ते 10 या पदांकरिता उमेदवारांचे वय हे 60 वर्षापेक्षा जास्त नसावे,तसेच 11 ते 18 या उमेदवारांसाठी वय 43 पेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 23,485/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : नाशिक

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : सार्वजनिक आरोग्य विभाग,३रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज स्विकारण्याची तारीख: 25 नोव्हेंबर 2026
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2026
  • परीक्षा : नमूद नाही
  • कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.

Nashik Mahanagar Palika Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment