SBI Bharti 2026 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! येथे आजच अर्ज करा.

SBI Bharti 2026 : भारतीय स्टेट बँक [State Bank of India] अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 017 जागांची भरती निघाली असून इच्छुक व पत्राता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे,भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून असून माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SBI Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 17 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय स्टेट बँक [State Bank of India] 

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
1सहाय्यक व्यवस्थापक – अभियंता (अग्निशमन)17

शैक्षणिक पात्रता :

1) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (NFSC), नागपूर येथील B.E. (Fire) किंवा B.E./B.Tech (Safety & Fire Engineering / Fire Technology & Safety Engineering) किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ/AICTE मान्यताप्राप्त संस्थेची अग्निसुरक्षेतील 4 वर्षांची समकक्ष पदवी किंवा Institution of Fire Engineers (India/UK) चे पदवीधर सदस्य किंवा NFSC नागपूरचा Divisional Officers Course
2) B.E. धारकांना अग्निसुरक्षा क्षेत्रातील किमान 02 वर्षे अनुभव; Divisional Officers Course/IFE धारकांना नगर/राज्य अग्निशमन विभागात Station Officer किंवा समकक्ष पदावर, किंवा कॉर्पोरेट/मोठ्या औद्योगिक परिसरात प्रभारी अग्निशामक अधिकारी, किंवा राज्य सरकार संस्था/सार्वजनिक उपक्रमात अग्निशामक अधिकारी म्हणून किमान 03 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
खुला/OBC/EWS750/- रुपये
SC/STअर्ज शुल्क नाही

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 85,920/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2026
  • परीक्षा : नमूद नाही
  • कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.

SBI Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment