BHEL Bharti 2026 : केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील ‘महारत्न’ कंपनी असलेल्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भेलने नुकतीच BHEL Bharti 2026 अंतर्गत इंजिनीअर/एक्झिक्युटिव्ह ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी (Supervisor Trainee) या विविध पदांच्या एकूण ४१५ रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अभियांत्रिकी पदवीधर, डिप्लोमा धारक तसेच एचआर (HR) आणि फायनान्स क्षेत्रातील पदवीधरांसाठी करिअर घडवण्याची ही मोठी संधी आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
BHEL Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 415 रिक्त जागा
भरती विभाग : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 1 | इंजिनिअर/एक्झिक्युटिव ट्रेनी | 200 |
| 2 | सुपरवाइजर ट्रेनी | 215 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : B.E./B.Tech (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक्स / केमिकल / मेटलर्जी)/ CA/CMA किंवा 60% गुणांसह पदवीधर + 55% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा (HR / पर्सोनल मॅनेजमेंट / IR / सोशल वर्क) / MBA
- पद क्र.2 : 65% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक्स) किंवा BMS/BSW/BBS/B.Com [SC/ST: 60% गुण]
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 27/29 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| GEN/OBC/EWS | 1072/- रुपये |
| SC/ST/PWD/ExSM | 472/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,000/-रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 डिसेंबर 2026
- परीक्षा : 27 जानेवारी 2027
- कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.
BHEL Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
