Krushi Vidyapith Bharti 2024 : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत फळशास्र विभागात नवीन रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती ची जाहिरात हि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात आले असून दिलेल्या वेळच्या आत खाली दिलेल्या पत्यावर पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत. भरती विषयी अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Krushi Vidyapith Bharti 2024 Links
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे
भरती विभाग : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत
भरती श्रेणी : कृषी विद्यापीठ अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कॉम्प्युटर ऑपरेटर | 01 |
02 | कुशल कारागीर | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून/विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण ii) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण iii) टंकलेखन इंग्रजी 40 शब्द आणि मराठी 30 शब्द प्रती मिनिट
- पद क्र.02 : i) कृषी विद्यापीठाचा किमान 01 वर्षाचा माळी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण ii) माळी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 10,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती (मानधन पद्धत)
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे
नोकरीचे ठिकाण : अकोला (jobs in Akola)
मुलाखतीचा पत्ता : फळशास्र विभाग,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला
मुलाखतीचा दिनांक : 07 ऑक्टोंबर 2024
Krushi Vidyapith Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !